नागपूर: हिऱ्याच्या अंगठ्यांचा हव्यास... घरकाम करणाऱ्या तरुणीने चोरल्या अंगठ्या, पोलिसांनी बंगालमधून पकडलं
May 28 2025, 07:57 PM ISTनागपूरमध्ये घरकाम करणाऱ्या एका तरुणीने मालकिणीच्या दोन हिऱ्यांच्या अंगठ्या चोरून पश्चिम बंगालमध्ये पळ काढला. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे तिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली.