Malayalam English Kannada Telugu Tamil Bangla Hindi Marathi
  • Facebook
  • Twitter
  • whatsapp
  • YT video
  • insta
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • लेटेस्ट न्यूज
  • Home
  • lifestyle
  • Hanuman Jayanti 2024 : हनुमान जयंतीनिमित्त मित्रपरिवाराला Images, Wishes, WhatsApp Messages आणि शुभेच्छापत्र पाठवून साजरा करा बजरंगबलीचा जन्मोत्सव

Hanuman Jayanti 2024 : हनुमान जयंतीनिमित्त मित्रपरिवाराला Images, Wishes, WhatsApp Messages आणि शुभेच्छापत्र पाठवून साजरा करा बजरंगबलीचा जन्मोत्सव

Hanuman Jayanti 2024 Wishes : आज (23 एप्रिल) सर्वत्र हनुमान जयंती साजरी केली जातेय. याशिवाय प्रभू श्रीरामांसह हनुमानाचे भक्त हनुमान जयंतीला खास पूजा करतात. यंदाच्या हनुमान जयंतीला विशेष शुभेच्छा पाठवून साजरा करूयात हनुमानजन्मोत्सव. 

Chanda Mandavkar | Published : Apr 23 2024, 06:30 AM
1 Min read
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • Google NewsFollow Us
19
Hanuman Jayanti 2024 Wishes
Image Credit : adobe stock

Hanuman Jayanti 2024 Wishes

रामाचा भक्त,
रुद्राचा अवतार आहे तू
अंजनीचा लाल आणि दृष्टांचा काल आहेस तू
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

29
Hanuman Jayanti 2024 Wishes
Image Credit : adobe stock

Hanuman Jayanti 2024 Wishes

अंजनीसूत, पवनपुत्र बजरंग बली,
ज्याने फक्त शेपटीने लंका जाळली,
अशा बलशाली हनुमानास कोटी कोटी प्रणाम
हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा!

39
Hanuman Jayanti 2024 Wishes
Image Credit : adobe stock

Hanuman Jayanti 2024 Wishes

महारुद्र अवतार हा सूर्यवंशी
अनादिनाथ पूर्ण तारावयासी
असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला
नमस्कार माझा तया मारुतीला
हनुमान जयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

49
Hanuman Jayanti 2024 Wishes
Image Credit : adobe stock

Hanuman Jayanti 2024 Wishes

अंजनीसूत
पवनपुत्र
श्री बजरंग बली की जय!

59
Hanuman Jayanti 2024 Wishes
Image Credit : adobe stock

Hanuman Jayanti 2024 Wishes

'ॐ नमो भगवते आंजनेयाय महाबलाय स्वाहा।।
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

69
Hanuman Jayanti 2024 Wishes
Image Credit : adobe stock

Hanuman Jayanti 2024 Wishes

रामाप्रती भक्ती,
तुझी राखे अंतरी,
रामासाठी शक्ती,
तुझी राम राम बोले वैखरी…
हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा!

79
Hanuman Jayanti 2024 Wishes
Image Credit : adobe stock

Hanuman Jayanti 2024 Wishes

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

89
Hanuman Jayanti 2024 Wishes
Image Credit : adobe stock

Hanuman Jayanti 2024 Wishes

अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान…
एक मुखाने बोला…
जय जय हनुमान…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

99
Hanuman Jayanti 2024
Image Credit : adobe stock

Hanuman Jayanti 2024

राम लक्ष्मण जानकी…
जय बोलो हनुमान की…
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!

आणखी वाचा : 

हनुमान जयंती 2024 : तुमच्या राशीनुसार करा हे सोपे उपाय

हनुमान जयंतीला भगव्या रंगातील साडीसोबत परिधान करा हे ट्रेण्डिंग Blouse

Chanda Mandavkar
About the Author
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. Read More...
Recommended Stories
Top Stories