Malayalam English Kannada Telugu Tamil Bangla Hindi Marathi
  • Facebook
  • Twitter
  • whatsapp
  • YT video
  • insta
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • लेटेस्ट न्यूज
  • Home
  • lifestyle
  • Gudi Padwa 2024 निमित्त मित्रपरिवाराला WhatsApp Message, Wishes, Images पाठवून करा हिंदू नववर्षाची सुरूवात

Gudi Padwa 2024 निमित्त मित्रपरिवाराला WhatsApp Message, Wishes, Images पाठवून करा हिंदू नववर्षाची सुरूवात

आज (9 एप्रिल) सर्वत्र गुढीपाडव्याच्या सण साजरा केला जात आहे. याशिवाय हिंदू नवर्षाचीही सुरूवात होणार असल्याने सर्वत्र प्रसन्न,आनंद आणि उत्साहाचे वातावरण असणार आहे.  यंदाच्या गुढीपाडव्याच्या सणानिमित्त तुम्ही मित्रपरिवाराला खास मेसेज पाठवू शकता. 

Chanda Mandavkar | Published : Apr 09 2024, 06:30 AM
1 Min read
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • Google NewsFollow Us
19
Happy Gudi Padwa 2024
Image Credit : adobe stock

Happy Gudi Padwa 2024

निळ्या आभाळात शोभते उंच गुढी
नववर्ष आले घेऊन आनंदाची गोडी
गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

29
Happy Gudi Padwa 2024
Image Credit : adobe stock

Happy Gudi Padwa 2024

नूतन वर्ष आणि गुढीपाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा
हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी,
निरामय आरोग्य आणि प्रेम घेऊन येवो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना!

39
Happy Gudi Padwa 2024
Image Credit : adobe stock

Happy Gudi Padwa 2024

गुढी प्रेमाची उभारूया मनी
औचित्य शुभ मुहूर्ताचे करूनी
विसरूनी जावो दु:ख सारे
स्वागत करू नववर्षाचे!

49
Happy Gudi Padwa 2024
Image Credit : adobe stock

Happy Gudi Padwa 2024

वसंताची चाहूल घेऊन येते नववर्ष
सर्वांच्या मनात या निमित्ताने पुन्हा होऊ दे हर्ष
नववर्षाच्या चैतन्यमय शुभेच्छा!

59
Happy Gudi Padwa 2024
Image Credit : adobe stock

Happy Gudi Padwa 2024

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

69
Happy Gudi Padwa 2024
Image Credit : adobe stock

Happy Gudi Padwa 2024

वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

79
Happy Gudi Padwa 2024
Image Credit : adobe stock

Happy Gudi Padwa 2024

स्वागत करूया नववर्षाचे
उभारून उंच गुढी,
भरूनी वाहो सुखांनी प्रथम
मुहूर्ताची आनंदवडी
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

89
Happy Gudi Padwa 2024
Image Credit : adobe stock

Happy Gudi Padwa 2024

काळोख्या रात्रीला सोनेरी किरणांचा स्पर्श
आपल्या जीवना नांदो कायम सुख, समाधान अन हर्ष
गुढीपाडवा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

99
Happy Gudi Padwa 2024
Image Credit : adobe stock

Happy Gudi Padwa 2024

नवे वर्ष, नवी सुरुवात
नव्या यशाची, नवी रूजवात
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Chanda Mandavkar
About the Author
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. Read More...
Recommended Stories
Top Stories