सकाळी ९ पर्यंत हिमाचल प्रदेशमध्ये १४.३५% आणि ओडिशामध्ये ७.६९% मतदान झाले आहे.
- Home
- India
- Lok Sabha Election Voting Phase 7 : सकाळी ९ पर्यंत हिमाचल प्रदेशमध्ये १४.३५% आणि ओडिशामध्ये ७.६९% मतदान
- FB
- TW
- Linkdin
Follow Us
Lok Sabha Election Voting Phase 7 : सकाळी ९ पर्यंत हिमाचल प्रदेशमध्ये १४.३५% आणि ओडिशामध्ये ७.६९% मतदान
;Resize=(380,220))
Lok Sabha 7 th phase voting: लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात 7 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 57 जागांसाठी मतदान होणार आहे. यात बिहार, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, पंजाब, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल आणि चंदीगड यांचा समावेश आहे.
सकाळी ९ पर्यंत हिमाचल प्रदेशमध्ये १४.३५% आणि ओडिशामध्ये ७.६९% मतदान
भाजपा उमेदवार रविशंकर प्रसाद यांनी केले मतदान
भाजपा उमेदवार रविशंकर प्रसाद यांनी मतदान केले आहे.
अभिनेत्री आणि भाजप उमेदवार कंगना राणावत यांनी केले मतदान
अभिनेत्री आणि भाजप उमेदवार कंगना राणावत यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी बाजवळ मतदानाचा हक्क
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
भाजपचे माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले मतदान
भाजपचे माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मतदान केले आहे.
माजी क्रिकेटपट्टू आणि राज्यसभा खासदार हरभजन सिंग यांनी केले मतदान
माजी क्रिकेटपट्टू आणि राज्यसभा खासदार हरभजन सिंग यांनी मतदान केले आहे.
अभिनेता आणि भाजप उमेदवार रवी किशन यांनी केले मतदान
अभिनेता आणि भाजप उमेदवार रवी किशन यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
आपचे राज्यसभा खासदार राघव चड्डा यांनी केले मतदान
आपचे राज्यसभा खासदार राघव चड्डा यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी केले मतदान
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी बजावला मतदानाचा हक्क
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी बिलासपूर, हिमाचल प्रदेश येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे.