बागेश्वर धाम सरकार आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी देशभरात झालेल्या नागरी संरक्षण मॉक ड्रिल दरम्यान सावधगिरी बाळगण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, "सावधगिरी म्हणजे सुरक्षितता".
- FB
- TW
- Linkdin
Follow Us
7th May 2025 Live Updates: सावधगिरी म्हणजे सुरक्षितता: बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री
)
एशियानेट न्यूजवर आजच्या ठळक बातम्यांचे अपडेट्स…
7th May 2025 Live Updates सावधगिरी म्हणजे सुरक्षितता: बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री
7th May 2025 Live Updates पाकिस्तान: मरकज सुभान अल्लाह ६०० दहशतवाद्यांचा तळ, विनाकारण बॉम्ब टाकले नाहीत
६ मे रोजी भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी छावण्यांवर हवाई हल्ले केले ज्यात मरकज सुभान अल्लाहचा समावेश होता. हे जैश-ए-मोहम्मदचे कमांड सेंटर आहे जिथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते.
7th May 2025 Live Updates सीमा सुरक्षेचा आढावा: गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षेचा घेतला आढावा
7th May 2025 Live Updates Mock Drill मुंबईत क्रॉस मैदान, सीएसएमटीसह अनेक ठिकाणी मॉक ड्रील पडली पार
7th May 2025 Live Updates रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती
7th May 2025 Live Updates फडणवीसांनी 'ऑपरेशन सिंदूर'चे कौतुक केले, सैन्याचे आभार मानले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशस्वीतेबद्दल भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे. त्यांनी दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केलेल्या हल्ल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आणि भारताला मिळालेल्या जागतिक पाठिंब्याचे कौतुक केले.
7th May 2025 Live Updates मुंबई-ठाण्यात मुसळधार पाऊस; रेल्वे वाहतूक विस्कळीत
मुंबई, ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था आणि रेल्वे सेवा प्रभावित झाली आहे.
7th May 2025 Live Updates शरद पवारांचा 'ऑपरेशन सिंदूर'ला पाठिंबा
शरद पवार यांनी 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन केले आहे आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर सर्व राजकीय पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांशी संवाद साधून अभिनंदन व्यक्त केले.
7th May 2025 Live Updates फवाद खान पुन्हा वादात, 'ऑपरेशन सिंदूर'वर केले वादग्रस्त विधान
फवाद खानने 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना केल्याने वाद निर्माण झाला आहे. यामुळे भारतीय आणि पाकिस्तानी चाहत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
7th May 2025 Live Updates पाकिस्तानी सैन्याने केले गुरुद्वाराला टार्गेट, 3 शीखांचा मृत्यू, एक मुलगा जखमी
जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथे नियंत्रण रेषे जवळ पाकिस्तानी सैन्याने गुरुद्वारावर हल्ला केल्याने तीन शीख नागरिकांचा मृत्यू झाला. शिरोमणी अकाली दलाने या हल्ल्याचा निषेध केला आणि बळींना शहीद म्हणून मान्यता देण्याची मागणी केली.
7th May 2025 Live Updates उत्तर भारतात या २० विमानतळांवरील नागरी उड्डाणे स्थगित; हवाई कारवाईनंतर उड्डाणांवर परिणाम
भारत सरकारच्या सूचनेनंतर उत्तर आणि पश्चिम भारतातील २० विमानतळांवरील नागरी उड्डाणे १० मे सकाळी ५:२९ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली आहेत.
7th May 2025 Live Updates "तणाव नको, पण हल्ला झाला तर प्रत्युत्तर देऊ" — पाक संरक्षण मंत्र्यांचा इशारा
7th May 2025 Live Updates जरा ती लाज बाळगा, दहशतवाद्यांच्या जनाज्यात पाकिस्तानी सैनिकांना शोक अनावर, Video व्हायरल
पाकिस्तानी सैन्याचा पर्दाफाश: भारतीय सैन्याने 'सिंदूर' ऑपरेशनमध्ये २१ ठिकाणी हल्ला करून ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी दहशतवाद्यांच्या अंत्यविधीत सहभागी झाले.
7th May 2025 Live Updates "ऑपरेशन सिंदूरचं श्रेय केवळ लष्कराचं" — संजय राऊतांचा सणसणीत इशारा
7th May 2025 Live Updates राज ठाकरेंचा 'ऑपरेशन सिंदूर'वर प्रश्न, दहशतवादावर उपाय काय?
राज ठाकरे यांनी 'ऑपरेशन सिंदूर'वर प्रश्न उपस्थित करत दहशतवादी हल्ल्यांना युद्ध हा उपाय नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी आतंरिक सुरक्षा यंत्रणा बळकट करण्यावर आणि दहशतवाद्यांना शोधून त्यांचा बंदोबस्त करण्यावर भर दिला आहे.
7th May 2025 Live Updates ऑपरेशन सिंदूर: महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली दहशतवाद्यांवर हल्ला
7th May 2025 Live Updates लग्नाच्या दिवशी वराची आत्महत्या, गावात शोककळा
7th May 2025 Live Updates Operation Sindoor नंतर पाकिस्तानने लष्कराला कारवाईसाठी दिली ''खुली छूट''
'ऑपरेशन सिंदूर' क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर पाकिस्तानने आपल्या सशस्त्र दलांना 'प्रत्युत्तर कारवाई' करण्याची अधिकृत परवानगी दिली आहे.
7th May 2025 Live Updates अमित शाह यांनी बोलावली विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक
7th May 2025 Live Updates Uttar Pradesh : लग्नाच्या एक दिवस आधी नववधूचा हळदीत डान्स करताना मृत्यू
उत्तर प्रदेशातील एका नववधूचा हळदीत डान्स करताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे नववधुच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला गेला आहे.