10:54 PM (IST) May 13

13th May 2025 Live Updates पुणे भाजपमध्ये 'घाटे' पर्व कायम! महापालिका निवडणुकीआधी शहराध्यक्षपदी पुन्हा धीरज घाटेंची निवड

पुणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने शहराध्यक्षपदी धीरज घाटे यांची पुन्हा एकदा निवड केली आहे. पक्षाने राज्यभरातील ५८ शहर जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर केली असून, पुण्यात घाटे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. 

Read Full Story
10:40 PM (IST) May 13

13th May 2025 Live Updates पुणे राष्ट्रवादीत भूकंप! महापालिका निवडणुकीआधी अजित पवारांना मोठा धक्का, शहराध्यक्षांचा स्फोटक राजीनामा

पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी राजीनामा दिला आहे. जमीन घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने राजकीय बदनामी होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे राष्ट्रवादीला निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे.
Read Full Story
10:23 PM (IST) May 13

13th May 2025 Live Updates हेअर ट्रान्सप्लांट ठरला मृत्यूचा सापळा! निष्काळजी डॉक्टरामुळे इंजिनिअरचा बळी

कानपूरमध्ये एका निष्काळजी हेअर ट्रान्सप्लांटमुळे तरुण इंजिनिअरचा मृत्यू झाला. अयोग्य डॉक्टरकडून केलेल्या शस्त्रक्रियेनंतर झालेल्या इन्फेक्शनमुळे ही दुर्घटना घडली.
Read Full Story
10:02 PM (IST) May 13

13th May 2025 Live Updates अतुल भोसलेंना भाजपकडून मोठा सन्मान! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभवानंतर आता साताऱ्याच्या भाजप संघटनेची धुरा त्यांच्या हाती

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करणारे आमदार अतुल भोसले यांची भाजपने सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे. लोकसभा निवडणुकीतील यशस्वी कामगिरी आणि संघटनात्मक कौशल्यामुळे त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.

Read Full Story
09:46 PM (IST) May 13

13th May 2025 Live Updates कृत्रिम वाळू, फिरते पथक, ITI अपग्रेडसह राज्य मंत्रिमंडळाचे 6 मोठे निर्णय, जनतेसाठी महत्त्वाचे पाऊल

महाराष्ट्र मंत्रिमंडळाने रस्त्यावरील बालकांसाठी फिरते पथक, कृत्रिम वाळू धोरण, ITI चं अद्ययावतीकरण, वेतनत्रुटी निवारण, स्मार्ट सिटीमधील घरांची दस्तऐवजीकरण सवलत, न्यायवैद्यकीय विद्यापीठासाठी जागा देणे असे सहा महत्वाचे निर्णय घेतले आहेत. 

Read Full Story
08:44 PM (IST) May 13

13th May 2025 Live Updates Cocktail vs Mocktail लोकांनी खिल्ली उडवण्याआधी जाणून घ्या नेमका फरक

कॉकटेल आणि मॉकटेलमध्ये नेमका फरक काय असतो? कोणते हेल्दी असते, कोणते महागडे आणि कोणत्यात अल्कोहोल असते ते जाणून घ्या.

Read Full Story
08:37 PM (IST) May 13

13th May 2025 Live Updates बलुचिस्तानातील संघर्षात बलुच मराठ्यांचा लढवय्या बाणा, आजही जपलीये मराठी संस्कृती

पाकिस्तानमधील बलुच लोकांना वेगळा प्रांत हवा आहे. त्यासाठी त्यांचा पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानी लष्करासोबत रक्तरंजित लढा सुरु आहे. विशेष म्हणजे बलुच मराठा समाजाचा याला पाठिंबा असून आजही त्यांची लढाऊ वृत्ती दिसून येत आहे.

Read Full Story
08:17 PM (IST) May 13

13th May 2025 Live Updates विठुरायाच्या पंढरीतून ‘पस्तीस टक्क्यांचा विशाल’ ठरला हिरो! सगळ्या विषयांत काठावर पास, गावकऱ्यांकडून ढोलताशात सत्कार

दहावीत ३५% गुण मिळवूनही विशाल सलगर गावाचा हिरो ठरला आहे. शेतीकाम, गाईंची देखभाल आणि अभ्यास अशी तिहेरी जबाबदारी पेलत असतानाही त्याने दहावी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. गावकऱ्यांनी त्याचा सत्कार केला आणि आता तो पुढील शिक्षणासाठी सज्ज झाला आहे.
Read Full Story
08:14 PM (IST) May 13

13th May 2025 Live Updates Operation Sindoor भाजप देशभरात काढणार तिरंगा यात्रा, विनोद तावडे यांच्यासह इतर नेते साधणार समन्वय

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मंगळवारी कर्तव्य पथावर झालेल्या तिरंगा शौर्य सम्मान यात्रेत भारताची दहशतवादाविरुद्धची भूमिका स्पष्ट केली. 

Read Full Story
07:40 PM (IST) May 13

13th May 2025 Live Updates अमरावतीत खळबळ!: उद्या होतं लग्न, आजच बेपत्ता झाला काँग्रेस नेत्याचा मुलगा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ मोहोड यांचा मुलगा वैभव मोहोड लग्नाच्या आदल्या दिवशी बेपत्ता झाला आहे. त्याने ATM मधून ₹40,000 काढले असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Read Full Story
07:23 PM (IST) May 13

13th May 2025 Live Updates India-Pakistan Tension: “काश्मीरवर कुणाचाही हस्तक्षेप नको – POK रिकामं करा”, भारताने अमेरिकेला ठणकावलं!

भारताने काश्मीर मुद्द्यावर तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीची गरज नाही असं जाहीर केलं आहे. पाकिस्तानने पीओके रिकामा करावा आणि दहशतवाद थांबवावा, अन्यथा कठोर कारवाईची तयारी असल्याचा इशाराही दिला आहे.
Read Full Story
06:46 PM (IST) May 13

13th May 2025 Live Updates मानलं बुवा... जीवाची पर्वा न करता समुद्रात मारली उडी, महिलेला वाचवण्यासाठी गोसावी यांचे धाडस

मुंबई वाहतूक पोलिस दलातील हवालदार भिकाजी गोसावी यांनी सोमवारी बी. डी. सोमाणी जंक्शन येथे समुद्रात बुडणाऱ्या एका महिलेचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समुद्रात उडी मारली.

Read Full Story
06:35 PM (IST) May 13

13th May 2025 Live Updates बदनापूरमध्ये भरदुपारी बाप-लेकाची निर्घृण हत्या, सख्ख्या भावावर संशय, शहरात भीतीचं वातावरण!

जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरात बाप-लेकाची हत्या झाली आहे. पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
Read Full Story
06:06 PM (IST) May 13

13th May 2025 Live Updates कल्याणमध्ये पुन्हा काळिमा, शूटिंग बघायला गेलेल्या चिमुकलीवर नराधमाचा अत्याचार

कल्याणजवळील आंबिवलीत ११ वर्षीय मुलीवर रात्रभर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुकानदाराने मुलीला दुकानात डांबून ठेवून हे कृत्य केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Read Full Story
05:18 PM (IST) May 13

13th May 2025 Live Updates Cannes 2025 शर्मिला टागोर ते ऐश्वर्या राय यांची रेड कार्पेटवर दिसेल जादू

१३ ते २४ मे २०२५ पर्यंत चालणाऱ्या ७८ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतीय सिनेमाच्या गतिमान आणि विकसित होत जाणाऱ्या जगाला प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. रेड कार्पेटवर चालणाऱ्या ६ भारतीय सेलिब्रिटींची ही यादी आहे

Read Full Story
05:13 PM (IST) May 13

13th May 2025 Live Updates Monsoon अंदमानात दाखल, ६ जूनच्या सुमारास महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता

देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी मान्सून हंगामाची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे. यंदा मान्सून वेळेआधीच देशात दाखल होण्याची शक्यता असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

Read Full Story
05:02 PM (IST) May 13

13th May 2025 Live Updates या ४ महिन्यांमध्ये फक्त एकदाच जेवतात मोदी, कमी खाऊनही ७४ व्या वर्षी राहतात पूर्ण उत्साही

PM Narendra Modi: ७४ वर्षांचे असूनही, नरेंद्र मोदी त्यांच्या फिटनेसने सर्वांना आश्चर्यचकित करतात. पावसाळ्यात एक वेळ जेवण, कल्पवास आणि नवरात्रीचा उपवास ठेवून ते स्वतःला ऊर्जावान ठेवतात. जाणून घ्या त्यांचे फिटनेस सीक्रेट्स.

Read Full Story
04:58 PM (IST) May 13

13th May 2025 Live Updates Cannes 2025 ऐश्वर्या राय ते प्रिन्सेस डायना यांचा कानमध्ये बघायला मिळाला जलवा

काळाच्या पलीकडे जाणारे गाउन ते बोल्ड कॉउचर, कान्सने अविस्मरणीय फॅशन क्षण पाहिले आहेत. जगभरातील स्टाईल प्रेमींना प्रेरणा देणाऱ्या आयकॉनिक रेड कार्पेट अपीयरन्सवर एक नजर.

Read Full Story
03:59 PM (IST) May 13

13th May 2025 Live Updates PM मोदींनी आदमपुरला जाऊन पाकिस्तानचा खोटेपणा केला उघड

Adampur Airbase: पंतप्रधान मोदींनी आदमपुर एअरबेसला भेट देऊन पाकिस्तानच्या S-400 क्षेपणास्त्र प्रणालीला नुकसान झाल्याच्या दाव्याला खोटे ठरवले. त्यांनी जवानांशी संवाद साधला आणि देशसेवेबद्दल त्यांचे आभार मानले.

Read Full Story
03:43 PM (IST) May 13

13th May 2025 Live Updates भारताची सामरिक दृष्टी जागतिक व्यासपीठावर अधोरेखित

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने इस्रोच्या उपग्रहांचा वापर करून दहशतवादी तळांवर हल्ले केले. या मोहिमेत आंतरराष्ट्रीय सहकार्याबरोबरच नवीन उपग्रह प्रक्षेपणाची घोषणा आणि खासगी क्षेत्राचा सहभागही महत्त्वाचा ठरला.

Read Full Story