Malayalam English Kannada Telugu Tamil Bangla Hindi Marathi
  • Facebook
  • Twitter
  • whatsapp
  • YT video
  • insta
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • KEA २०२५
  • Home
  • Entertainment
  • Housefull 5 सिनेमासाठी अक्षय कुमार ते रितेश देखमुखसह या कलाकारांनी घेतले एवढे मानधन, रक्कम ऐकून चक्रावाल

Housefull 5 सिनेमासाठी अक्षय कुमार ते रितेश देखमुखसह या कलाकारांनी घेतले एवढे मानधन, रक्कम ऐकून चक्रावाल

हाउसफुल ५ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या निमित्ताने चित्रपटातील कलाकारांना किती मानधन मिळाले ते जाणून घ्या. दिग्दर्शक तरुण मनसुखानी यांच्या या चित्रपटाचे बजेट ३७५ कोटी आहे.

Chanda Mandavkar | Published : Jun 06 2025, 08:38 AM
1 Min read
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • Google NewsFollow Us
19
हाउसफुल 5
Image Credit : instagram

हाउसफुल 5

अक्षय कुमारचा हाउसफुल 5 शुक्रवारी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कलाकारांच्या मानधनाविषयी जाणून घ्या.

29
रितेश देखमुख
Image Credit : instagram

रितेश देखमुख

हाउसफुल ५ मध्ये रितेश देशमुखची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांना ३०-३५ कोटी मानधन मिळाले आहे.

Related Articles

मराठमोळ्या मृणाल ठाकूर आणि पूजा हेगडे यांची घट्ट मैत्री, सोबतच्या वर्कआऊटला करतात मिस
मराठमोळ्या मृणाल ठाकूर आणि पूजा हेगडे यांची घट्ट मैत्री, सोबतच्या वर्कआऊटला करतात मिस
अक्षय कुमारच्या Housefull 5 सिनेमाची धूम, रिलीजपूर्वीच अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून कमावली एवढी रक्कम
अक्षय कुमारच्या Housefull 5 सिनेमाची धूम, रिलीजपूर्वीच अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून कमावली एवढी रक्कम
39
अभिषेक बच्चन
Image Credit : instagram

अभिषेक बच्चन

अभिषेक बच्चन हाउसफुल ५ मध्ये कॉमेडी करताना दिसत आहेत. त्यांना सुमारे १० कोटी रुपये मानधन मिळाले आहे.
49
अक्षय कुमार
Image Credit : instagram

अक्षय कुमार

हाउसफुल ५ मध्ये अक्षय कुमारची प्रमुख भूमिका आहे. त्यांना ६०-७० कोटी मानधन मिळाले आहे. नफ्यातला वाटाही मिळणार आहे.
59
नाना पाटेकर
Image Credit : instagram

नाना पाटेकर

नाना पाटेकर हाउसफुल ५ मध्ये दिसत आहेत. त्यांना ३-४ कोटी मानधन मिळाले आहे.
69
संजय दत्त
Image Credit : instagram

संजय दत्त

संजय दत्तची भूमिका हाउसफुल ५ मध्ये महत्त्वाची आहे. त्यांना १२-१५ कोटी मानधन मिळाले आहे.
79
जॅकी श्रॉफ
Image Credit : instagram

जॅकी श्रॉफ

जॅकी श्रॉफने हाउसफुल ५ साठी ४-५ कोटी रुपये मानधन घेतले आहे.
89
सोनम बाजवा
Image Credit : instagram

सोनम बाजवा

सोनम बाजवा हाउसफुल ५ मध्ये ग्लॅमरस भूमिकेत आहे. तिने ७-८ कोटी मानधन घेतले आहे.
99
जॅकलिन फर्नांडिस
Image Credit : instagram

जॅकलिन फर्नांडिस

जॅकलिन फर्नांडिस हाउसफुल सीरिजमध्ये पूर्वीही दिसली आहे. तिला ५-६ कोटी मानधन मिळाले आहे.

(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

Chanda Mandavkar
About the Author
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. Read More...
मनोरंजन बातम्या
Recommended Stories
Top Stories